श्रीमद अंकुशधारी महाराज

श्रीमद गणेशयोगीन्द्र महाराजांच्या नंतर सुमारे पन्नास पाऊणशे वर्ष हा काळ लुप्त होता. त्यानंतर श्रीमद अंकुशधारी महाराज यांनी योगीन्द्रांच्या आज्ञेने या गुरुपीठाचा पुनरुद्धार केला. गणेश भक्तांच्या कल्याणासाठी निरनिराळी स्तोत्र इत्यादी रचून गाणेश ग्रंथ अनुष्ठान पूर्वक मिळवून देऊन भक्तांना मार्ग मिळवून दिला. मोरयाला प्रसन्न करून घेऊन आयुष्यभर मठात राहून तप केले व साधकाने कसे राहावे, याचा आदर्श भाविकांसमोर ठेवला.
यांचा     अवतार काळ – मार्गशीर्ष शु. ६ शके १८०१ (इ. स. १८७९)
समाधी काळ – माघ शु. १५ शके १८४१ (इ. स. १९१९)
Scroll to Top